Monday, July 27, 2009


कर्क :


ही राशि चक्रातील चौथी राशी ...ह्या राशीचा स्वामी गुरु हां ग्रह आहे .......


स्वभाव : अतिशय साफ़ मन ..काटकसरी.....क्षणात हसणारी तर क्षणात डनारी.....अशी रास आहे....उत्तम आकलनशाक्ती...मनमुराद हासंणारया......निर्णयशक्ति थोड़ी कमी ...बोलकी वृती....सेवाभावी..... चिकाटी ....आतिविचाराने कधी कधी हातची संधी गमावून बसतात ....सर्दी...शीत विकार ह्यांचा त्रास होतो......


सिह्व :


रवीच्या स्वामित्वाची ....असलेल्या ह्या राशीत रविचे आधिकार..सत्तालालसा...तेजस्वी विचारपूर्वक वागणे....संगीत - नाट्य - क्रीडा हयात आवड असणारे .उच्चविचार ...self dependent परखड स्वभाव....इतरांचा सल्ला घेणे .... स्तुति प्रियता ....egoistic ....Dont trust easily ....




No comments:

Post a Comment